Ananya talks about Sara and Janhvi, Netizens compare Ranveer’s pic to Black Panther, Tara’s ‘December mood’, lovebirds Sushant-Rhea get snapped | Hindi Movie News India

Ananya Panday’s second release ‘Pati Patni Aur Woh’ has hit the theatres and is received a good response at the box office. Meanwhile, millennial actresses Sara Ali Khan and Janhvi Kapoor are gearing up for the second film. There have been comparisons between these actresses for quite a while now. And during a recent interaction […]

Continue Reading

शेजारच्या व्यक्तीसोबतच पत्नीचे अनैतिक संबंध कळताच…पतीने….

नाशिक : पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या प्रियकराला तिच्या पतीने शुक्रवारी (ता.6) सकाळी कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची घटना घडली. सदरची घटना पाथर्डी गाव-गौळाणे रस्त्यावर घडली असून याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गौळाणे रस्त्यावरील घटना : असा घडला प्रकार… पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरपत सिंह गावित असे मृताचे नाव असून संशयित विठ्ठल गव्हाणे […]

Continue Reading

VIDEO : कॉंग्रेस सोडून गेलेल्यांना परतीची दारे बंद – बाळासाहेब थोरात 

नाशिक : लोकसभा व विधानसभा निवडणुकी दरम्यान अनेकांनी कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली परंतू विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बदललेल्या सत्ता कारणात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने अनेकांना आता पक्षात परतीचे वेध लागले आहेत. परंतू ज्यांनी पक्ष सोडला व आता अस्वस्थ झाले असून पुन्हा पक्षात येण्यासाठी प्रयत्न करतं आहेत परंतू पक्ष सोडलेल्यांची ज्यांना जागा देण्यात आली […]

Continue Reading

ती म्हणाली ” माहेरची परिस्थिती गरीब आहे..पैसे कोठून आणू”..तरीही पतीने….

नाशिक : माहेरची परिस्थिती गरीब आहे. पैसे कोठून आणणार असे सांगितल्यानंतर सासरकडील लोकांनी मारण्याचा दम दिला. छळ करून घराबाहेर हाकलून दिले. दरम्यान, माहेरून घर घेण्यासाठी दोन लाख रुपये आणले नाहीत तसेच पतीला नवीन दुचाकी घेण्यासाठी पन्नास हजार रुपये आणले नाहीत, म्हणून तिचा वारंवार छळ करण्यात आला. अशी घडली घटना… माहेरून घर घेण्यासाठी दोन लाख रुपये आणले नाहीत, यावरून […]

Continue Reading

Akshay Kumar reveals he has applied for Indian passport; fans comment, ‘RIP haters’, ‘We love you, passport ki jarurat nahi hai’ | Hindi Movie News

Akshay Kumar who is known for appearing in patriotic and socially relevant cinema often gets targeted for his Canadian citizenship. The actor has always expressed that it hurts when people asked him to prove his love for his homeland. The actor has contributed towards the country but time and again he gets trolled for having […]

Continue Reading

PHOTOS : वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला ५० हजारांची लाच घेताना पकडले…’या’ पोलीस ठाण्याची चौथी घटना..

नाशिक : सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जाधव हे ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकारीच जाळ्यात अडकल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सातपूर पोलिस ठाण्याची ही चौथी घटना असून नागरिकांनी विश्वास कोणावर ठेवावा असा प्रश्न उपस्थित होतोय. 5 डिसेंबरला दुपारी एक ते सव्वा वाजेच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी […]

Continue Reading

PHOTO : एक नाही..दोन नाही..तर कित्येक महिलांचा नाथ “लखोबा लोखंडे”…अखेर झाला जेरबंद…

नाशिक : विवाहोच्छुक घटस्फोटीत, विधवा महिलांना हेरून त्यांना विवाहाचे आमिष दाखवून त्यांच्या सहाय्यतेचा गैरफायदा घेत आर्थिक गंडा घालणाऱ्या भामट्याला गुन्हेशाखेच्या मध्यवर्ती शाखेने अटक केली आहे. राज्य-परराज्यातील सुमारे 25 ते 30 महिलांना त्याने फसविले आहे. संपत चांगदेव दरवडे उर्फ मनोज पाटील उर्फ मयूर पाटील (34, रा. क्रिस्टल पार्क बिल्डिंग, महमंदवाडी, हडपसर, पुण. मूळ रा. नेवासा फाटा, […]

Continue Reading