Nashik News: आज ठरणार महापौर Maharashtra Times

भाजप-शिवसेनेत चुरस; मनसेचे पत्ते आज उघडणार …. म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक महापालिकेतील फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजप आणि शिवसेनेत महापौरपदासाठी चुरस वाढली आहे. भाजपकडून पाच जणांनी अर्ज दाखल केले असले तरी दिनकर आढाव, शशिकांत जाधव आणि सतीश कुलकर्णी यांच्यापैकी एकाला उमेदवारी जाहीर होणार आहे. जातीय समीकरण प्रबळ ठरल्यास आढाव किंवा जाधव यांच्यापैकी एक उमेदवार राहणार आहे, […]

Continue Reading

Nashik News: भाजपचे नगरसेवक नजरकैदेत najarkai

इगतपुरीत दाखल; सभागृहात आणण्यासाठी सूक्ष्म नियोजन … म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत नगरसेवकांना सांभाळताना भाजप नेत्यांच्या नाकीनऊ आले असून, गोवा सहलीवर गेलेल्या एका नगरसेवकाने गुंगारा दिल्याचा प्रकार घडला. याबाबत कुणकुण लागताच भाजप नेत्यांनी पहाटे मुंबई विमानतळावर पुन्हा या नगरसेवकाला नजरकैदेत घेत कॅम्पमध्ये दाखल केले. दरम्यान, आधीच दहापेक्षा अधिक नगरसेवक संपर्काबाहेर असल्याने […]

Continue Reading

नायिकेचे दु:ख मांडणारे ‘जनकसुता’

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक राम राज्यात राहूनही आपण राम राज्यातच आहोत का, असा प्रश्न जिला भेडसावतोय अशा एका नायिकेभोवती फिरणारे नाटक म्हणजे जनकसुता. राज्य संचलनालय आयोजित हौशी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत रंगकर्मी थिएटर्स आणि सोनवणे अकौन्टन्सी क्लासेस संचलित उत्कंठा नाट्यसंस्था प्रस्तुत ‘जनकसुता’ नाटक गुरुवारी सादर करण्यात आले. रामायण माहीत नाही, असा क्वचितच कोणी सापडेल. […]

Continue Reading

Nashik News: सेंट लॉरेंन्स, रासबिहारी स्कूलची आगेकूच lawrence, in advance of the rasbihari school Times

रासबिहारी क्रिकेट करंडक म. टा. प्रतिनिधी, नाशिक हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान आणि महात्मानगर मैदान येथे सुरू असलेल्या रासबिहारी क्रिकेट करंडक सामन्यात गुरुवारी के. के. वाघ स्कूल आणि सेंट लॉरेन्स तर रासबिहारी इंटरनॅशनल स्कूल आणि किलबिल सेंट जोसेफ स्कूल यांच्यात झालेल्या उपउपांत्य सामन्यात सेंट लॉरेंन्स आणि रासबिहारी स्कूल विजयी झाले. पहिला उपउपांत्य सामना वाघ स्कूल आणि […]

Continue Reading

Nashik News: सिरियल क्रमाकांच्या कार्डधारकांची फसवणूक holder fraudulent serial number

पुणे, गुरूग्राममधील कंपनीमध्ये कार्डनिर्मिती म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक फसवणूक झालेल्या क्रेडिट कार्डधारकांना नव्याने कार्ड मिळाले. फसवणूक झालेल्या कार्डधारकांच्या कार्डवरील क्रमांक सिरियल असून, कार्ड तयार करणाऱ्या कंपनीकडून माहिती मिळाल्यानंतरच फसवणुकीचा प्रकार शक्य होणारा दिसतो. हे कार्ड पुणे आणि हरियाणातील गुरूग्राम येथील कंपनीत तयार झाले आहेत. कंपनीची माहिती बाहेर पडल्यानंतरच पुढे फसवणुकीचा प्रकार झाला असावा, अशी […]

Continue Reading

Nashik News: ई चलानद्वारेच दंड वसुली only

कंट्रोल रूममधून बेशिस्त चालकांवर नजर; वाहतूक पोलिसांना दिलासा म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक स्मार्टसिटी प्रकल्पाअंतर्गत बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्हींमुळे वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीत मोठा बदल होणार आहे. वाहतूक पोलिस रस्त्यावर उतरून दंड वसूल करण्याऐवजी फक्त वाहतूक सुरळीत करण्यास प्राधन्य देणार आहे. आगामी तीन ते चार महिन्यात शहरातील सीसीटीव्ही कार्यान्वित होण्याची शक्यता असून, पोलिस आयुक्तालयातील कंट्रोल रूमद्वारे बेशिस्त […]

Continue Reading

Nashik News: डॉ. चव्हाण यांचे ‘डिप्रेशन’वर प्रबोधन chavan’s enlightenment on ‘depression’

डॉ. चव्हाण यांचे ‘डिप्रेशन’वर प्रबोधन म. टा. प्रतिनिधी, नाशिक येथील नाशिक सायकॅट्रिक सोसायटी आणि डिग्निटी होम फाउंडेशन, पुणे यांच्यातर्फे ‘डिप्रेशन : समज-गैरसमज’ या विषयावर विख्यात मानसरोगतज्ज्ञ डॉ. धनंजय चव्हाण यांचे शनिवारी (दि. २३) व्याख्यान होणार आहे. गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारकमध्ये सायंकाळी साडेपाच वाजता कार्यक्रम होईल. आजच्या विज्ञानयुगात विविध आजारांबाबत नागरिकांमध्ये जागृती असली तरीही डिप्रेशनसारख्या अबालवृद्धांना […]

Continue Reading

Nashik News: करवाढीविरोधात नगरसेवक आक्रमक aggressive against tax hikes

येवला सर्वसाधारण सभेत दोन तास उभे राहून निषेध म. टा. वृत्तसेवा, येवला नगरपालिकेने शहरातील विविध मालमत्ताकरांसह इतरही करांमध्ये यावर्षी अवास्तव वाढ केल्यामुळे शहरात काही दिवसांपासून नाराजीचा सूर आहे. त्यातच गुरुवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी वाढीव करांविरोधात जोरदार आवाज उठवला. येवला नगरपालिकेची गुरुवारची (दि.२१) सर्वसाधारण सभा ही पालिकेच्यावतीने विषय पटलावर ठेवल्या गेलेल्या निर्धारित विषयांवर चर्चा […]

Continue Reading

वॉटरबेल वाजली…पाणी पिण्याची वेळ झाली… | eSakal

नाशिक : केरळ राज्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी राबविलेल्या वॉटर बेलचा उपक्रम सिन्नर तालुक्यातील दापूर प्राथमिक शाळेत नव्यानेच सुरु करण्यात आला आहे. गेल्या महिनाभरापासून प्रायोगिक तत्वावर सुरु झालेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यात महत्वपूर्ण बदल जाणवू लागल्याने हा उपक्रम सर्वच शाळांमधून राबविणे गरजेचे बनले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस.भुवनेश्वरी, शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली झनकर, सिन्नरच्या गटविकासधिकारी लता गायकवाड, […]

Continue Reading

एच. ए. एल. तर्फे 12 गावांमध्ये कौशल्य विकास केंद्र उभारणी 

नाशिक ः ओझर मिगच्या हिंदुस्थान एरॉनॉटिक्‍स लिमिटेडच्या सामुहिक सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागामधील 12 गावांमध्ये कौशल्य विकास केंद्रांची उभारणी करण्यात आली तसेच करंजी (ता. दिंडोरी) येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाकगृह अन्‌ बायोगॅस प्रकल्प साकारण्यात आला आहे.  वणी (ता. दिंडोरी) येथील कौशल्यविकाससह बहुउद्देशिय सभागृहाचे उद्‌घाटन नुकतेच एच. ए. एल. च्या सी. एस. आर. च्या अध्यक्षा […]

Continue Reading