पेटीएम केवायसीच्या नावाखाली फसवणूक, कंपनीने केले ग्राहकांना सावध

पेटीएम केवायसीच्या नावाखाली ग्राहकांची सातत्याने फसवणूक होत आहे. अनेक लोकांना लाखोंचा गंडा घालण्यात आलेला आहे. सातत्याने होणाऱ्या फसवणुकीमुळे पेटीएमने आपल्या ग्राहकांसाठी एक सुचना जारी केली आहे. पेटीएमने सांगितले की, मागील काही महिन्यात फसवणुकीसाठी नवीन पद्धत शोधण्यात आली आहे. यामध्ये ग्राहकांना कॉल करून त्यांनी केवायसी सीमा समाप्त झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर ते AnyDesk, TeamViewer, QuickSupport सारखे […]

Continue Reading

तब्बल 37 हजार फूट ऊंचीवर विवाहबद्ध झाले हे जोडपे Paper

लग्न हटके स्टाईलमध्ये करण्याची प्रत्येक जोडप्याची इच्छा असते. अशाच एका हटके लग्नाची माहिती समोर आली आहे. एका कपलने 37 हजार फूट उंचावर विमानात लग्न केले आहे. न्यूझीलँडची नवरी आणि ऑस्ट्रेलियाच्या नवरदेवाने ऑकलेंडला जाणाऱ्या कमर्शियल जेटस्टार फ्लाइट 201 मध्ये लग्न केले. या लग्नासाठी विमानाचे पँसेंजर उपस्थित होते. एअरलाइनने या लग्नासाठी या कपलकडून कोणतेही शुल्लक घेतले नाही. […]

Continue Reading

…आणि रूम सर्व्हिस म्हणून चक्क रोबॉटच घेऊन आला कॉफी – Majha Paper

समजा, तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये राहिला गेला असाल आणि काहीतरी ऑर्डर केल्यावर रूम सर्व्हिस म्हणून स्वतः रोबॉट अचानक तुमच्या समोर आला तर ?  नक्कीच तुम्हाला थोडावेळ आश्चर्याचा धक्का बसेल. अशीच काहीशी घटना चीनच्या शांघाई येथील एका गेस्ट सोबत घडली. महिलेने कॉफी ऑर्डर केली होती. मात्र महिलेल्या सर्व्हिस देण्यासाठी चक्क रोबॉटच आला. हे पाहून महिलेला देखील आश्चर्याचा […]

Continue Reading

याला म्हणतात ‘जुगाड’, सर्व सुखसोयीनिशी उपलब्ध आहे ही रिक्षा

प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा, यासाठी मुंबईतील एका रिक्षाचालकाने भन्नाट कल्पना शोधून काढली आहे. सत्यवान गिते नावाच्या रिक्षाचालकाने आपल्या रिक्षात सर्व गरजेच्या सोयी-सुविधा दिल्या आहेत. या रिक्षाचालकाने आपल्या रिक्षाला असे हटक्या स्टाईलमध्ये बदलले आहे की, ट्विंकल खन्नाने देखील याचा फोटो शेअर केला. या रिक्षात अनेक सुविधा देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये वॉशबेसिनपासून ते चार्जिंग पॉइंटपर्यंत अनेक […]

Continue Reading

नकारात्मक उर्जेचा नाश करण्यासाठी या वस्तू करा दूर Paper

पुरातन काळापासून आपल्याकडे अनेक पद्धती किंवा रूढी परंपरागत चालत आल्या आहेत, ज्यांचा अवलंब आज ही, घरामधील वातावारण आनंदी, सकारात्मक राहावे, घरामध्ये सुबत्ता आणि आरोग्य नांदावे, या करिता आपण करत असतो. या पद्धती किंवा रूढी घरामधील निरनिराळ्या वस्तूंशी किंवा कार्यांशी निगडीत आहेत. प्रत्येक घरामध्ये कुठली ना कुठली मोडकी वस्तू हमखास असतेच, तसेच अश्याही काही वस्तू असतात […]

Continue Reading

एमजी मोटर्सचे भारतात फिरते शो रूम

एमजी मोटार इंडियाने आपले मोबाईल (फिरते) शोरूम ‘एमजी एक्सपिरियंस ऑन व्हिल्स’ नावाने लाँच केले आहे. हे मोबाईल शोरूम 45 फूट उंच ट्रेलर आहे. या फिरत्या शोरूमद्वारे कंपनी ज्या मुख्य शहरात (tier 2 आणि tier 3) स्वतःचे अस्तित्व नाही, अशा ठिकाणी प्रवास करेल. हे मोबाईल शोरूम एकप्रकारे कार आणि डिजिटल अशा दोन्ही गोष्टींचा अनुभव आहे. याद्वारे […]

Continue Reading

असे होते प्रिन्सेस डायनाच्या आयुष्याचे शेवटचे काही महिने

प्रिन्स चार्ल्सशी घटस्फोट घेतल्यानंतर प्रिन्सेस डायनाच्या आयुष्याने एक नवे वळण घेतले. अनेक समाजकल्याणकारी संस्थांबरोबर संलग्न होऊन तिने आपल्या प्रसिद्धीचा वापर, या समाजकल्याणकारी संस्थांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केला. पण जेव्हा डायनाच्या आयुष्यामधे काही स्नेहबंध नव्याने निर्माण झाले, तेव्हा ती पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली. आधी हस्नात खान हा हृदयरोगतज्ञ आणि नंतर डोडी अल फायेद यांच्याबरोबर असलेल्या […]

Continue Reading

गोड खाणे कमी करावयाचे आहे? घ्या परिणितीकडून प्रेरणा Paper

परिणिती चोप्राचा नवा “ फॅब आणि फिट “ अवतार, नियमित व्यायाम, अतिशय काटेकोरपणे सांभाळलेला आहार आणि सकारात्मक विचारसरणीचा परिणाम म्हणता येईल. गोड पदार्थ खाण्याची अतिशय आवड असणाऱ्या परिणितीने, आपल्या आहारामधील गोड पदार्थांच्या सेवनावर नियंत्रण मिळविले, पण या चवीपासून मात्र ती अलिप्त नाही. गोड खाण्याची इच्छा असल्यास परिणिती आईस्क्रीम, चॉकलेट किंवा इतर मिठायांचे सेवन टाळून, फळे […]

Continue Reading

तुम्हाला आश्चर्यचकित करतील ‘या’ गोष्टी

आपल्या जगामध्ये अनेक गोष्टी अश्या आहेत ज्या आपल्याला अचंब्यात टाकल्याशिवाय राहत नाहीत. …मग ती गोष्ट कुठल्या नैसर्गिक आपदेशी निगडीत असो, किंवा कुठल्या बऱ्या न होऊ शकणाऱ्या व्याधीविषयी असो, आपल्याला या गोष्टींबद्दल कुतूहल वाटते. आपल्याला आश्चर्य करायला लावणाऱ्या अश्याच काही गोष्टी. शीतयुद्धाच्या वेळी जवळजवळ पन्नास परमाणु अस्त्रे अचानक नाहीशी झाली. त्यांपैकी काही परमाणु अस्त्रे घनदाट लोकवस्तीमधे […]

Continue Reading

कॅनडा सरकारच्या कॅबिनेटमध्ये मंत्री बनत भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांनी रचला इतिहास

निवडणुकीनंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी सरकार गठन करण्यासाठी कॅबिनेट मंत्र्याची यादी जाहीर केली आहे. यामध्ये इंडो-कॅनेडियन अनिता आनंद यांना देखील पद मिळाले आहे. कॅबिनेटमध्ये भारतीय वंशांच्या अन्य तीन जणांना देखील मंत्रीपद मिळाले आहे. अनिता आनंद यांनी हाऊस ऑफ कॉमन्ससाठी ऑन्टारियोच्या ओकविले येथील आपला पहिला विजय मिळवला आहे. त्यांना सार्वजनिक सेवा आणि खरेदी विभागाचे मंत्री […]

Continue Reading